पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बारामतीत शाहु हायस्कूल शेजारी हायवा ट्रकची स्कूल व्हॅनला धडक ! ४ विद्यार्थी थोडक्यात बचावले !!

इमेज
बारामती: (महाराज्य टाईम्स)  बारामती शहरातील पाडा रोड येथे शाहु हायस्कूल शेजारी आज संध्याकाळी ५ वां एक भरधाव हायवा ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली स्कूल व्हॅन मध्ये चार शालेय विद्यार्थी होते व ड्रायव्हर होता ड्रायव्हरने सांगितले की तो डाव्या साईडला गाडी उभी होती ख्रिश्चन कॉलनी मधून स्कूलच्या मागील रस्त्याने तो भरधाव वेगाने येऊन त्यांनी गाडीला फरफट पुढे नेलं त्यामध्ये गाडीचे नुकसान झालं पण चार विद्यार्थी थोडक्यात बचावले त्यांच्या जीवीतास धोका झाला नाही.      हायवा ट्रकचा ड्रायव्हर चे नाव गणेश गायकवाड राहणार वसंत नगर असुन ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. सदर हायवा यास कुठलीही नंबर प्लेट नसल्याचे दिसून आले. गाडीचे नंबर प्लेट नसताना बेफिकीरपणे हायवा मालक रस्त्यावर गाडी चालवत आहेत.       सदर हायवा पोलीस विभागातील व्यक्तीचा असल्याचा नागरिकांमध्ये चर्चा होती. बारामती शहरामध्ये रोज घडणाऱ्या हायवा ट्रक डंपरच्या अपघातास कोण कारणीभूत असा सवाल नागरिक करत आहेत या गोष्टीवर प...

आर्थिक फसवणुक करणार्या आरोपीस ६ महिने तुरुंगवास, तीन लाख रूपये दंड- बारामती न्यायालयाचा आदेश ! अँड.विशाल बर्गे यांच्या ६ वर्षाच्या प्रयत्नांना यश

इमेज
महाराज्य टाईम्स:  येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. दुर्गा प्र.पुजारी साहेब यांनी आरोपी राहुल श्रीकांत हरिहर रा. गुणवडी बारामती याला तारीख 22/9/205 रोजी तुरुंगवास, ३ लाख रुपये दंड ठोठावला आणि दंडाच्या रकमेतून फिर्यादी याना चेक ची रक्कम 2,95,000 नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.       फिर्यादी अभिजीत बाबासाहेब थोरात हे बारामती येथील प्रसिद्ध ॐकार एंटरप्राईजेस मोबाईल अँन्ड गिफ्ट शाॅपी याचे मालक आहेत. आरोपी  व फिर्यादी हे जुने मित्र होते. आरोपी हा बीटमाईन मार्ट मार्केटिंग कंपनी तर्फे बारामती भागातील मॅनेजर म्हणुन काम पाहत होते. सन 2019  काळात आरोपीने फिर्यादी कडून वेळोवेळी पावणेतीन लाख रुपये  पैसे घेतले होते. व त्यांचा वेळेत परतावा दिला जाईल. अशी हमी दिली होती. परंतु आरोपीने अगर त्यांच्या कंपनीने वेळेत पैशाची परतफेड आरोपी केले नाही. म्हणून आरोपीने त्या रकमेचा चेक फिर्यादी याना दिला. फिर्यादीने तो चेक स्वतः च्या बँक खात्यावर भरला असता तो न वटता परत आला. त्यामुळे फिर्यादी यांनी *अँड विशाल विजयकुमार बर्गे* यांच्या मार्फत फौजदारी खटला बारामती कोर...