आदित्य ज्वेलर्सला ग्राहकांची उत्स्फूर्त पसंती !! दसरा दिवाळीच्या योजनांचा ग्राहकांना झाला फायदा !!
महाराज टाईम्स: बारामती शहरातील नव्याने सुरु झालेले धर्माधिकारी सराफ यांचे आदित्य ज्वेलर्स फायदेशीर योजना व उत्कृष्ट व चोख सोने चांदीमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. नुकताच दसर्याचा सण झाला आणि दिवाळीचा मोठा सण आला. सणासुदीचे मंगलमय उत्सवाचे दिवस असल्याने प्रत्येक जण नव्याने सुरुवात करत असतो. मग ती वाहन खरेदी असो जागा खरेदी असो किंवा कपडे व मौल्यवान दागदागिने खरेदी असो एकंदरीत खरेदीचा उत्साह जोरात असतो. त्यात जर व्यापार्याने ग्राहकांना आकर्षक योजना दिल्या फायदा केला तर बाजारपेठेत गर्दी वाढते. बारामती शहरात नव्याने सुरू झालेले सोने-चांदीचे शोरुम धर्माधिकारी सराफ यांचे * आदित्य ज्वेलर्स* हे शोरुम सध्या दागिणे व अलंकार खरेदीसाठी ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. आदित्य ज्वेलर्स यांनी ग्राहकांचे हित जोपासत सोने-चांदी खरेदीच्या विविध योजना बाजारपेठेत आणल्या आहेत. आकर्षक योजनांमध्ये सुवर्ण दसरा दिवाळी ऑफरमध्ये 916 हॉलमार्क व HUID प्रमाणित सर्व दागिने मिळतात तसेच गोल्ड दागिने मजुरी फक्त १०% ते १४% पर्यंत आहेत. *सोन्यावर चांदी फ्री जेवढे सोने...