आदित्य ज्वेलर्सला ग्राहकांची उत्स्फूर्त पसंती !! दसरा दिवाळीच्या योजनांचा ग्राहकांना झाला फायदा !!
महाराज टाईम्स: बारामती शहरातील नव्याने सुरु झालेले धर्माधिकारी सराफ यांचे आदित्य ज्वेलर्स फायदेशीर योजना व उत्कृष्ट व चोख सोने चांदीमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.
नुकताच दसर्याचा सण झाला आणि दिवाळीचा मोठा सण आला. सणासुदीचे मंगलमय उत्सवाचे दिवस असल्याने प्रत्येक जण नव्याने सुरुवात करत असतो. मग ती वाहन खरेदी असो जागा खरेदी असो किंवा कपडे व मौल्यवान दागदागिने खरेदी असो एकंदरीत खरेदीचा उत्साह जोरात असतो. त्यात जर व्यापार्याने ग्राहकांना आकर्षक योजना दिल्या फायदा केला तर बाजारपेठेत गर्दी वाढते.
बारामती शहरात नव्याने सुरू झालेले सोने-चांदीचे शोरुम धर्माधिकारी सराफ यांचे *आदित्य ज्वेलर्स* हे शोरुम सध्या दागिणे व अलंकार खरेदीसाठी ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. आदित्य ज्वेलर्स यांनी ग्राहकांचे हित जोपासत सोने-चांदी खरेदीच्या विविध योजना बाजारपेठेत आणल्या आहेत.
आकर्षक योजनांमध्ये सुवर्ण दसरा दिवाळी ऑफरमध्ये
916 हॉलमार्क व HUID प्रमाणित सर्व दागिने मिळतात तसेच गोल्ड दागिने मजुरी फक्त १०% ते १४% पर्यंत आहेत.
*सोन्यावर चांदी फ्री जेवढे सोने तेवढी चांदी फ्री*
*चांदी दागिने मजुरी वरती १०% सूट*
*चांदी स्टर्लिंग MRP वर 10% सूट!*
अशा ग्राहकांच्या आर्थिक फायद्यासाठी योजना यशस्वी ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे *विनाघट योजना मध्ये तर ग्राहकांना खुप फायदा आदित्य ज्वेलर्सने करून दिला आहे. जुने सोने घेऊन आले तर नवीन सोन्याचे दागिने मिळणार आहेत परंतू जुने सोने चांदी खरेदीचे मुळ बील आवश्यक असणार आहे.
आदित्य ज्वेलर्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सिल्वर रेट प्युरिटी नुसार लावला जातो. दागिण्यांना बनवण्याचा घडणावळ दर बाजारपेठ पेक्षा माफक लावण्यात आला आहे.
व्यवहारात चोख व पारदर्शकता आहे. BIS व HUID प्रमाणित दागिने, फ्री पॉलिश व रिपेअर *हि सर्व योजना व त्याची ऑफर ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वाढवून आता 22 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंतच वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा अशी प्रतिक्रिया धर्माधिकारी सराफ यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना व्यक्त केली आहे.
धर्माधिकारी सराफ यांचे सर्वत्र होतय कौतुक --
"काही दिवसांपूर्वीच आदित्य ज्वेलर्स शोरूमचे उद्घाटन भव्य झाले. धर्माधिकारी बंधुंनी त्यावेळेस कुठल्याही राजकीय व्यक्ती किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते शोरुमचे उद्घाटन न करता आपल्या आई-वडिलांच्या हस्ते उद्घाटन केले. त्याचे कारणही तसेच आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर दोघा बंधुनी व आईने दुसर्या सोनाराच्या हाताखाली मजुरीवर अनेक वर्ष काम केले अशा परिस्थितीतुन शुन्यातुन सर्व निमार्ण केले. आई वडिलांचा आदर व मान सन्मान ठेवत त्यांच्या हाताने नव्या व्यवसायाची सुरुवात भव्य स्वरूपात करुन एक चांगला आदर्श तरूणना दाखवुन दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा