अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक



बारामती: (प्रतिनिधी महाराज्य टाईम्स) आरोपी श्रीमंत बाबुराव घोडके राहणार कोथरूड, पुणे याने दिनांक 11/02/2022 ते दि 01/01/2023 या कालावधित दुर्गा टॉकीज शेजारी, आनंद आशा नगर, बारामती बाजूस नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी याने सौ. कविता प्रवीण जाधव वय 40 वर्ष धंदा आशा वर्कर राहणार आबा गणपती, टकार कॉलनी, बारामती व त्याचे इतर सहकारी महिलांची एक्टिवा 6जी होंडा कंपनीची मोटरसायकल घेऊन देतो म्हणून फिर्यादीची अठरा हजार सहाशे रुपयाची फसवणूक केली आहे. 

वरील प्रकरणात बारामती शहर पोलिस स्टेशनमध्ये भा.द.वी. 420 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बारामती शहर पोलिस करत आहेत. अशी माहिती पोलिस निरिक्षक दिनेश तायडे यांनी महाराज्य टाईम्स ला दिली आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू