श्रावणी सोमवार निमित्त श्री सिध्देश्वर मंदिर येथे उपवासाच्या महाप्रसादाचे दिवसभर आयोजन
मागील १५ वर्षापासून पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवासाचा प्रसाद सर्व भाविकांना वाटप करण्यात येतो. तसेच नुकत्याच झालेल्या अधिकमास मध्ये प्रत्येक सोमवारी सुद्धा असाच उपवासाचा प्रसाद देण्यात आला होता अशी माहिती संस्थेच्या वतीने श्री ओंकार महाडिक व त्यांच्या मित्र परिवार व सहकार्यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा