जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने मोहोळ तालुक्यातील जि.प. औंढी शाळेतील शरद चांगदेव माने यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

मोहोळ: (प्रभाकर बावधनकर) जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यात मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा औंढी शाळेतील शरद चांगदेव माने यांना शैक्षणिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हास्तरीय सर्वसाधारण आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय नामदार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील साहेब पालकमंत्री तथा महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मनीषा आव्हाळे मॅडम, सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व मॅडम, सर्व मा शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, महारुद्र नाळे, मारुती फडके, सुलभा वटारे, सर्व गटशिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यालय विस्तार अधिकारी हरिष राऊत, अंकुश काळे, मोहोळचे गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी, सिद्धेश्वर निंबर्गी, नागणसुरे, बंडू शिंदे, विकास यादव, केंद्रप्रमुख तिपण्णा कमळे, नेताजी रणदिवे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पत्नी भाग्यश्री, मुलगा अथर्व, मुलगी स्वराली, औंढीतील राजेंद्र भुसे मेंबर व सर्व शिक्षकवृंद, मेव्हणे सर्जापूर आश्रमशाळेचे सतीश पवार सर,  मोहोळचे रचना हार्डवेअरचे प्रसिद्ध उद्योगपती संजय मोरे, त्यांच्या पत्नी शुभांगीताई मोरे,  कामती आश्रमशाळेचे महेंद्र नवले, बार्शीचे श्रीकृष्ण मुळे, नवोदय स्कॉलशिपला भरपूर विद्यार्थी आलेले कोठाळीचे सध्या बीबीदारफळ येथे कार्यरत असणारे बंधू राजेंद्र माने, माळशिरसचे बंधू पांडुरंग माने, सैन्य दलातून निवृत्त झालेले कौठाळी शिवाजी माळी, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार राऊत, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष रणजीत थिटे, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव अध्यक्ष वीरभद्र यादवाड, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक शिवाजीराव संघ कार्याध्यक्ष सतीश वाले, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक शिवाजीराव संघ प्रवक्ते बालाजी गुरव, बालोद्यानचे रणजीत सावंत, डायट डीएडचे शरद गावडे, डायट च्या वैशाली जांभळे/बनसोडे,  सोलापूर जिल्हा शिक्षक समितीचे राज्याचे नेते अनिल बापू कादे, सरचिटणीस अमोघसिद्ध कोळी, जिल्हा नेते बंधू बाबासाहेब माने, राज्य पुरस्कार प्राप्त नंदकुमार वसेकर, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिदे, प्रशांत लंबे, आशिष सर, मुळगाव कौठाळीचा सर्व स्टाफ,मुळगाव कौठाळीचे नेते बंधू संग्रामप्पा पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश खडके, कौठाळीचे मुख्याध्यापक साबळे  कौठाळीचा शिक्षकस्टाफ तुकाराम काळे, पांडुरंग गवळी, धनंजय गायकवाड, गांजले मॅडम, संतोष काशीद, दिनेश भूमकर, कौठाळी ग्रामस्थ बंधू, आदर्श समितीचे कार्याध्यक्ष संजीव चाफाकरंडे, पूर्वीची शाळा सय्यद वरवडे शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत शिंदे, मोहोळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस नामदेव कुचेकर, पापरीचा सर्व स्टाफ, मुख्याध्यापक श्रीकांत खताळ,मानाजी थोरात, फिरोज शेख, यादव, देशमुख मॅडम, केंद्रप्रमुख हमीदखाँ पठाण, रत्नपारखे, भिमाशंकर तोडकरी,   महेश कोठीवाले, रुपेश क्षिरसागर, वायकुळे मॅडम, संपूर्ण गीतमंच टीम, पुरस्कार प्राप्त अरविंद भंडारे, परवेज शेख, दत्तात्रय डोके, शैलजा डोंगरे, सिताराम गवळी, सचिन शिरसागर शेटफळचे विठ्ठल पवार, वरकुटेचे मुख्याध्यापक सुखदेव सुरवसे, अंबिका नगरचे शिवशंकर राठोड, औंढी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत भोई, उदय पोतदार, विजयकुमार डोके, हणमंत बनसोडे, अनिल कुलकर्णी, कृष्णदेव जांभळे, सुरेखा तोरवी, शशिकला पाठक व इतर सर्वांनी हुतात्मा स्मृती मंदिर येथे प्रत्यक्ष कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहून अभिनंदन केले आहे. या निमित्ताने संपूर्ण औंढीकर, सय्यद वरवडे, तळेकर मंडणगड, रत्नागिरी शेजबाभूळगाव, संपूर्ण अंकोली केंद्र, मोहोळ तालुका, मूळगाव कौठाळी ता उत्तर सोलापूर व सोलापूर जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शरद चांगदेव माने यांना जिल्हास्तरीय मिळालेल्या पुरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक