अखिल तांदुळवाडी वेस (आबा गणपती) तरुण मंडळाला "उत्कृष्ट मंडळ" पुरस्कार जाहिर !!


*"लोकमत वृत्तपत्र समुहाने" मागील कामकाजाचा आढावा घेऊन उत्कृष्ठ कामकाजा बद्दल* अखिल तांदुळवाडी वेस (आबा गणपती) तरूण मंडळास *लोकमत वृत्तपत्र समुह तर्फे" उत्कृष्ठ मंडळ म्हणुन सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. सत्कार समारंभ उद्या दिनांक 15-9-2023 रोजी सकाळी ठिक 11.00 वा हॉटेल श्रेयस बॅक्वेट हॉल, आपटे प्रशाले समोर, पुणे होणार आहे. 

*या पूर्वी मंडळास आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते सर्वकृष्ठ मंडळ व कोविड योद्धा म्हणुन 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे*

*तसेच मा.श्री.विश्वास नांगरे पाटिल तत्कालीन अधीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या हस्ते विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता* 

*फडणवीस-शिवसेना सरकार च्या काळात लोकमान्य टिळक सर्वकृष्ठ मंडळ म्हणुन राज्य सरकार तर्फे विभागात प्रथम क्रमांक मिळाला होता.*

एन्व्हाॅर्यमेंटल फोरम आँफ इंडिया, बारामती या संस्थेकडुन पर्यावरणाविषयी जनजागृती व अंमलबजावणी करण्यासंदर्भातील "पर्यावरणपुरक गणेशोत्सव" चा पण पुरस्कार अध्यक्ष सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मिळाला आहे.

*बारामती नगर परिषद व बारामती शहर पोलीस स्टेशन तर्फेही अनेकदा पुरस्कार मिळालेला आहे*
"लोकमत" वृत्तपत्र समुहातर्फे पुरस्कार जाहिर झाल्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असुन गणेशोत्सव सुरू होण्याअगोदरच आनंदाची बातमी मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असल्याचे मंडळाचे नुतन अध्यक्ष वैभव जगताप आणि माजी अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी महाराज्य टाईम्सला प्रतिक्रिया दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक