आपले बालक सुदृढ व निरोगी होण्यासाठी मोदामृत पोषक आहार अभियान उद्या २ आँक्टोबर रोजी नटराज नाट्य मंडळ येथे

बारामती: दि. १ श्री सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर चे विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर यांच्या व नटराज नाट्य कला मंदिर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने " आपले बालक सुदृढ बालक व निरोगी होण्यासाठी पोषक मदामृत आहार अभियान " चे आयोजन बारामती शहरांमध्ये उद्या सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 11 ते 2 या वेळेमध्ये होणार आहे.
        सदर कार्यक्रमाला मा.अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे सकाळी ९.30 मि. उपस्थित राहणार आहेत. सदर अभियानामध्ये -
मुलांच्या वजनात अपेक्षित वाढ दिसत नसल्यास
मुलं सतत आजारी पडत असल्यास 
रोज पाय दुखतात अशी वारंवार तक्रार करत असल्यास मुलांच्या हालचाली मंद झाल्या असल्यास
उत्साह नसणे तसेच 
थोडे खेळल्यानंतर देखील मूल थकले /दमले होते 
मुले सतत चिडचिड करत असतील. 
भूक नसणे व एकाग्रता स्मृती कमी असणे 
अन्न खाण्याची इच्छा न होणे 
अचानक जुलाब होणे 
अशा बालकांच्या समस्या बाबत 
मोफत तपासणी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर यांचे तज्ञ वैद्य डॉक्टर सागर कवारे- सातारा व डॉ. राहुल शेलार-पुणे हे करणार आहेत. तसेच मोदामृत पोषक आहार चे वाटप मोफत करण्यात येणार आहे. 
स्थळ- नटराज नाट्य कला मंदिर तीन हत्ती चौक, भिगवन रोड, बारामती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक