मावळा जवान संघटना संचलित शिव दुर्ग संवर्धन समिती, स्वराज्य प्रतिष्ठान इतिहासाचे जतन आणि गडकिल्ले संवर्धन, महाराष्ट्र भव्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा 2023 चे आयोजन




बारामती (महाराज्य टाईम्स): मावळा जवान संघटना संचलित शिव दुर्ग संवर्धन समिती,स्वराज्य प्रतिष्ठान इतिहासाचे जतन आणि गडकिल्ले संवर्धन, महाराष्ट्र भव्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा 2023 चे आयोजन वर्ष ६ वे या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन शूरवीर मावळ्यांचा इतिहास पुढील येणार्‍या पिढीने जपावा,म्हणून सदर गड-किल्ले बांधणी मोहिम मध्ये सहभागी आणि योगदान देणाऱ्या आताच्या पिढीतील मावळ्यांचे कार्याबद्दल बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील महेश काटे आणि धणे वस्ती येथील उपक्रमातील सर्वानी उत्कृष्ट असा जंजिरा किल्ला बनविला तसेच हनुमान नगर माळेगाव येथील संकेत प्रकाश सातव,सातव वस्ती जय शेंडगे, अविष्कार जाधव, श्रेयस जाधव,तेजस जराड, त्यांचा सन्मान श्री प्रदीप ढुके संस्थापक,अध्यक्ष स्वराज प्रतिष्ठान, अध्यक्ष मावळा जवान संघटना बारामती,शिवदुर्ग संवर्धन समिती,दत्ता हरिहर,रमेश मरळ(देशमुख),अर्चनाताई सातव शहर अध्यक्षा अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती,शिवाजी घाडगे,प्रकाश सातव हे उपस्थितीत होते. मुलांनी गड किल्ले बांधले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आणि अशाच पद्धतीने महान थोर पुरुषाचे विचार आचरणात आणून पुढील पिढीला आदर्श निर्माण करून इतिहासिक विचार जपले पाहिजे असे मोलाचे विचार मांडून मार्गदर्शन श्री प्रदीप ढुके यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक