मोहोळ येथील राजगुरु अबॅकस अकॅडमीचे घवघवीत यश...!!


 *"मोहोळच्या शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा..."*

महाराज्य टाईम्स:(प्रभाकर बावधनकर) मेट्रोब्रेन एज्युकेअर प्रा. लि. आयोजित * 7 वी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये राजगुरु मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमीने महाराष्ट्रांत मिळविले दैदिप्यमान यश.* सदर स्पर्धेमध्ये एकूण 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यातील *राजगुरु अबॅकस अकॅडमीच्या 46 विद्यार्थी* सहभागी झाले होते. त्यापैकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणारे *State Level Topper of the Topper अवॉर्ड 32 व Achievers Award 28* मिळविले.
     यातील *विघ्नेश औदुंबर वाघमोडे याने ZR लेव्हलमध्ये द्वितीय व ZR 2मध्ये प्रथम क्रमांक हा अवॉर्ड मिळविला.* उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व अकॅडमी पैकी *सर्वात जास्त अवार्डस् मिळविणारी एकमेव अकॅडमी* म्हणून *राजगुरु अबॅकस अकॅडमीला* बहुमान मिळाला.  
    याबद्दल अकॅडमीचे राज्यभरातील विविध क्षेत्रातून कौतुके होत आहे. या यशाबद्दल *मेट्रोब्रेनचे डायरेक्टर श्री. संतोषजी लोहारे सर* यांनी *राजगुरु अबॅकस अकॅडमीच्या संचालिका सौ. निलम स्वप्निल राजगुरु* यांना बेस्ट टीचर अवॉर्डने सन्मानित केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक