सामाजिक समतेच्या महानायकाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त बारामतीत अभिवादन !!

बारामती(महाराज्य टाईम्स)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,सामाजिक समतेचे महानायक,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बारामतीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी मनोगत व्यक्त करत असताना विविध मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीकारी कार्याला उजाळा दिला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समुदायीक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.या अभिवादन कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी,गणेश इंगळे पोलीस निरीक्षक,दिनेश तायडे,मुख्याधिकारी महेश रोकडे,तहसीलदार गणेश शिंदे,तलाठी चेतन पोळ,उपप्रादेशिक वाहन अधिकारी,राजेंद्र केसकर बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील,अविनाश बांदल,बिरजू मांढरे,ॲड.विनोद जावळे,माजी नगरसेवक विजय सोनवणे,किसन सोनवणे,राजेंद्र सोनवणे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे चेअरमन अशोक सोनवणे,संजय मोरे,शैलेश सोनवणे,वी श्री कांबळे,रमेश साबळे,विजय खरात,साधू बल्लाळ,सुनिल शिंदे,विशाल जाधव,पार्थ गलिंदे,जमिर सय्यद,अमीर शेख,फैय्याज शेख,सलिम शेख मुनीर तांबोळी,अनिल मोरे,विकास जगताप,मंगलदास निकाळजे,रवींद्र सोनवणे अक्षय माने,मनोज केंगार,ॲड.धीरज लालाबिगे,रोहन गायकवाड,माजी नगरसेविका अनिता जगताप, स्नेहल घाडगे,अरविंद बगाडे,सिद्धार्थ सावंत,अक्षय खरात,अविनाश गायकवाड,दशरथ मांढरे,सिद्धार्थ शिंदे उपस्थित होते.

तर कार्यक्रमाचे आयोजन समितीचे सदस्य गणेश सोनवणे,काळूराम चौधरी,बबलू जगताप,प्रा. रमेश मोरे,सोमनाथ रणदिवे,गौतम शिंदे,गजनान गायकवाड,सचिन काकडे,विश्वास लोंढे,आकाश मेमाणे,राहुल कांबळे,कैलास शिंदे,चेतन साबळे,नितीन गव्हाळे यांनी केले होते.

बारामती एसटी स्टँड च्या बातमी साठी लिंक क्लिक करा👇👇👇👇👇👇

http://maharajyatimesnews.blogspot.com/2023/10/blog-post.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक