महायुतीचे उमेदवार अजितदादा पवार सोमवार २८ रोजी बारामती मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार

महाराज्य टाईम्स: (२१ आँक्टो) 
बारामती विधानसभा मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस, भा.ज.प, शिवसेना, व मित्रपक्ष महायुती चे  उमेदवार म्हणुन अजितदादा पवार हे सोमवार दि २८ ऑक्टोंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
       विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची सुरुवात उद्यापासून होत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष अजितदादा अनंतराव पवार यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यापासुन.
     सोमवार दि. २८ आँक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता कसबा येथून मिरवणूक सुरू होणार आहे. नंतर दुपारी 1 वाजता अजित पवार निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील. नंतर प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र कन्हेरी येथे दुपारी २:०० वाजता होणार आहे.
    सदर कार्यक्रमास मतदार बंधू भगिनी, कार्यकर्ते यांनी उपस्थीत राहावे अशी विनंती करण्यात आली आहे. या बाबत माहिती पक्ष निरीक्षक सुरेश पालवे,  तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी महाराज्य टाईम्सला दिली.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक