"दर्पणकार" आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा


महाराज्य टाईम्स: बारामती उप माहिती कार्यालयात मराठी पत्रकार दिनाचा कार्यक्रम पत्रकारांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडला. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमास तहसीलदार गणेश शिंदे उप माहिती कार्यालयातील कर्मचारी,पत्रकार स्वप्निल कांबळे, मन्सूर शेख,संतोष जाधव,अजिंक्य सातकर, सुनिल शिंदे, उमेश दुबे, दशरथ मांढरे, चेतन शिंदे, सुरज देवकाते, आंनंद धोंगडे,निलेश जाधव, संतोष सवाने, महेंद्र गोरे,संतोष शिंदे,संदीप साबळे, संतोष पांढरे,भारत तुपे,तैनुर शेख उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया संपादक संघ महाराष्ट्र राज्य, संपादक पत्रकार संघ बारामती, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ बारामती, प्रेस क्लब बारामती, व्हॉइस ऑफ मीडिया बारामती, वृत्तपत्र संपादक पत्रकार संघ बारामती,पत्रकार संघ बारामती,भारतीय पत्रकार संघ या सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले होते. 
 
यावेळी बारामती उपविभागीय अधिकारी श्री.नावडकर व तहसीलदार श्री.शिंदे यांनी पत्रकारांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक